ब्रेकफास्ट न्यूज : 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' निमित्त राजकुमार तांगडे यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
ऐतिहासिक महापुरूषांच्या नावाचा, त्यांच्या इतिहासाचा, फक्त राजकारणासाठी वापर होण्याचे प्रकार आपण सर्रास पाहातो. पण इतिहासाची तत्वनिष्ठ चिकित्सा करून त्याचे आत्ताचे संदर्भ सांगणाऱ्या कलाकृती फार कमी असतात.. आणि त्यातलीच एक कलाकृती म्हणजे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला..
शिवाजी महाराजांनी अटकेपार नेलेलं मराठा साम्राज्य कोणती मूल्यं शिकवत होतं.. त्याचा आत्ताच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत कसा संदर्भ आहे यावर पुराव्यांसहित बोलणारं हे नाटक.. २०१२ मध्ये सुरू झालेल्या या नाटकानं अनंत अडचणींतून जात ७०० प्रयोगांचा टप्पा गाठलाय.