भिवंडी : आई-वडिलांना बाहेर काढून तिघांचा अल्पवीयन तरुणीवर गँगरेप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2018 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आईवडिलांना घराबाहेर काढून चाकूचा धाक दाखवत एका अल्पवयीन तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील न्यू आझादनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सापळा लावून दोघांना शिताफीने अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.