बारामती : पत्नीचा जाच आणि कामामुळे केस गेले : अजित पवार

Continues below advertisement
अजित पवार हे त्यांच्या रांगड्या स्वभावासाठी आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.. बारामतीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा याची प्रचिती आलीये...फेटा फारसा न बांधण्याचं रहस्य अजित पवारांनी यावेळी सांगितलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला...केस गळतीचा संबंध त्यांनी कामाचा बोजा आणि पत्नीच्या जाचाशी जोडल्यानं उपस्थितांची हसूनहसून पुरेवाट झाली.....
बारामतीत जिजामाता भवनात राजमाता जिजाऊ व बालशिवाजी पुतळयाचं अनावरण अजित पवारांनी केलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram