Gauri Ganpati | नाशिकमध्ये गौरीसाठी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याचा देखावा | नाशिक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Sep 2019 10:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काल गौरीचं आगमन घरोघरी झालं. आज गौरीचं पारंपरिक पद्धतीने पूजन करुन नैवेद्य दाखवण्यात येईल. राज्यात गौरी किंवा महालक्ष्मी बसवण्याचे प्रकार आणि पद्धती वेगवेगळ्या आहेत. उत्साह मात्र सारखाच असतो. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. रत्नागिरीत गौरी पूजनाचं वेगळं महत्त्व आहे.. गौरीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. आज कोकणात काही ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो. तर तिकडे नाशिकमध्ये गौरीसाठी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याचा देखावा साकारण्यात आलाय))