कर्नाटकचा सत्तासंघर्ष : विधानसभेत चोख सुरक्षा व्यवस्था!
Continues below advertisement
कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची अग्निपरीक्षा आहे. कारण सुप्रीम कोर्टाने झटका देत येडियुरप्पांना आज दुपारी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांनी
Continues below advertisement