औरंगाबाद : सकाळपासून ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पाऊस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2018 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद शहरावर आज सकाळपासून ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे महिनाभरापासून उन्हाने त्रासलेल्या औरंगाबादकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याचीही माहिती आहे. सकाळपासून शहरात सूर्यनारायणाचं दर्शनही झालेलं नाह