Prashant Bamb | सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार?, भाजप आ. प्रशांत बंब /यांचे आरोप | औरंगाबाद | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 May 2019 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत...राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात न झालेल्या कामांची बिले अदा केल्याचा आरोप त्यांनी केलाय..सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कंत्राटदारांना बिलं अदा करू नये असे आदेश सुद्ध दिले, मात्र तरीसुद्धा अधिका-यांनी 60 कोटींची बिल अदा केलीये.. यामध्ये अधिका-यांनी आणि कंत्राटदारांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा बंब यांनी आरोप केलाय..