औरंगाबाद : गोदावरी प्रकट दिनानिमित्त पैठणच्या नाथ मंदिर परिसरात दिव्यांचा लखलखाट
Continues below advertisement
गोदावरी प्रकट दिनानिमित्त काल औरंगाबादमधल्या पैठणमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला... पैठणमध्ये नाथ मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता...या दिपोत्सवाला पैठणकरांनी मोठी गर्दी केली होती...हातात दिवे घेऊन भाविकांकडून यावेळी गोदावरीची विधीवत पूजा आणि महाआरती करण्यात आली...गोदावरी तिरावर साजरा केलेल्या या दिपोत्सवामुळे सारा आसमंत उजळून निघाला होता...
Continues below advertisement