औरंगाबाद : पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या, सिडकोतील धक्कादायक प्रकार
Continues below advertisement
औरंगाबादेतल्या सिडकोत पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय... वाळूज महानगर-1 मधील गुरुदक्षिणा अपार्टमेंटमध्ये ही घटना आज सकाळी घडलीय.. प्रवीण प्रभाकर पाटील आणि आरती पाटील असं मृत दाम्पत्याचं नाव आहे... प्रवीण पाटील हे छोटे व्यावसायिक होते... त्यांना व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय... तरी पाटील दाम्पत्याच्या मृत्यूचा तपास पोलिस करत आहेत....
Continues below advertisement