Gokhale Bridge | डागडूजीनंतर अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी खुला | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर आता हा पूल दोन्ही बाजूने वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला आहे.. 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल दुर्घटनेंनंतर हा पूल वाहतुकीसाठी एका बाजूने बंद करण्यात आला होता...जवळपास 1 वर्षांनंतर या पुलाची डागडुजी, दुरुस्ती केल्यानंतर आता हा ब्रीज वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला आहे...त्यामुळे प्रवश्याना पावसाळ्यात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमची समस्या असताना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळणार आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram