अमरावती : मद्यधुंद डॉक्टरची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ, डॉक्टरविरोधात गुन्हा

Continues below advertisement
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात डॉक्टरांना मारहाण झालीए. डॉ. तारासिंग आडे दारू पिऊन मद्यधुंद असताना त्यांनी रूग्णांच्या नातेवाईकांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. रूग्णाचे नातेवाईक तपासणीसाठी विनंती करत असतानाही डॉक्टर शुद्धीत नव्हते. अखेर संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. या गोंधळात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. तारासिंग आडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram