एक्स्प्लोर
Advertisement
"स्वतंत्र पक्ष किंवा संघटना काढा, एनडीएत समावेश करुन घेऊ," अमित शाहांचा राणेंना सल्ला
भाजपचे खेटे घालणाऱ्या नारायण राणेंचा भाजपमध्ये थेट प्रवेश करण्याऐवजी त्यांना वेगळा पर्याय दिल्याचं कळतं आहे. स्वतंत्र पक्ष किंवा संघटना काढा, एनडीएमध्ये समावेश करुन घेऊ अशी ग्वाही राणेंना खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाहांनी दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. दिल्लीतील बैठकीत शाहांनी अशाप्रकारचं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत राणेंची नेमकी प्रतिक्रिया कळू शकलेली नाही. त्यामुळे आता राणे स्वतंत्र पक्ष काढणार का हे पाहावं लागेल.
महाराष्ट्र
Special Report Vidhansabha Adhiveshan : विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानं
Sharad Pawar PC : ममता बॅनर्जींमध्ये 'इंडिया'चं नेतृत्व करण्याची क्षमता,पवारांचं मोठ वक्तव्य
Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात नोकरीची संधी, अटी काय?
Supriya Sule On EVM Machine : EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत महायुतीचे सभागृह नेते होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement