अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण : यशवंत सिन्हा
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्य़ा मागण्या मान्य न झाल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. अकोल्यात शेतीच्या किमान आधारभूत किंमतींसाठी आंदोलन छेडल्यानंतर पोलिसांनी यशवंत सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुटकेची तयारीही दाखवली. मात्र, त्यांनी नकार देत झाडाखाली झोपणं पसंत केलं.
Continues below advertisement