अहमदनगर : दोन शिवसैनिकांची हत्या प्रकरण, भाजप आमदार शिवाजी कर्डिले पोलिसांच्या ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2018 10:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नगरमध्ये घडलेल्या २ शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच त्यांना अटक होईल, अशीही शक्यता वर्तवली जातेय.