राशिद खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2018 05:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर राशिद खानने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात राशिद सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. 19 वर्ष आणि 165 दिवसांचा असताना त्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं कप्तानपद मिळवलं.
अफगाणिस्तानचा कर्णधार असगर स्तानिकझाईला अॅपेन्डिसाइटिसचं निदान झाल्यामुळे विश्रांती देण्यात आली. त्यानंतर राशिदच्या नेतृत्वात अफगाण संघाने आयसीसी विश्वचषकाच्या क्वॉलिफायर्समध्ये स्कॉटलंड विरोधात सलामीचा सामना खेळला.
झिम्बाब्वेतील बुलावायोमध्ये हा सामना खेळवण्यात आला.