एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विशेष चर्चा : हिंसा करुन दलितांचं भलं होणार आहे?
दलित अत्याचार विरोधी कायदा अर्थात अट्रॉसिटीत बदल करण्याच्या निर्णयाविरोधात पुकारलेल्या भारत बंदला उत्तर भारतात हिंसक वळण मिळालं. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तरप्रदेशमध्ये लोक रस्त्यावर उतरले. विविध ठिकाणी रास्तारोको, रेल रोको आणि निदर्शनं करण्यात आली. दरम्यान, मध्यप्रदेशात भारत बंदला गालबोट लागलं असून, हिंसाचारात मध्यप्रदेशात 4, तर राजस्थानात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर अनेक गाड्या आणि दुकानांची मोडतोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. दरम्यान, ग्वाल्हेरमधील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बिहार आणि गुजरातमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्रातही नंदूरबार, नागपूर या भागात बसेसवर दगडफेक, तुरळक जाळपोळ असे प्रकार पहायला मिळाले.. प्रश्न असा आहे.. हिंसा करून दलितांना न्याय मिळणार आहे का.. कायद्याची लढाई न्यायालयाऐवजी रस्त्यावर उतरून का लढली जातेय
महाराष्ट्र
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोप
Zero Hour : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement