एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझा विशेष : एका रात्रीत 80 हजार मतं आली कुठून?
पालघरच्या पोटनिवडणुकीवरुन सुरु झालेलं घमासान काही थांबायचं नाव घेत नाहीये.. मतदानापूर्वी आणि मतदानादरम्यान वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही पोटनिवडणूक मतदानानंतरही वादाच्या भोवर्यात अडकली आहे.. पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत 6.72 टक्के मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केलाय. सामनात त्याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलंय.
पालघरमधील मतदान पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि बूथवरील माहिती गोळा केली. त्यानंतर संध्याकाळी 6 पर्यंत अंदाजे 46.50 टक्के इतकं मतदान झाल्याचं जाहीर केलं.

महाराष्ट्र
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
जॅाब माझा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement