एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 08 नोव्हेंबर 2018 | गुरुवार | एबीपी माझा
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन ही एक अभिनव संकल्पना. साधारणपणे गेल्या तीन-
साडेतीन वर्षांपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये सर्वप्रथम एबीपी माझाने हा प्रयोग सुरु केला.
यामध्ये एबीपी माझाच्या वेबसाईटवर अपलोड होणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ यांच्या
अतिशय थोडक्यातील तपशील त्यांच्या यूआरएलसह व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित होऊ
लागल्या. व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हजारो लोकांच्या हातातील
स्मार्टफोनमध्ये सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान पोहोचतात. अनेकांना दिवसभरातील
कामाच्या धबडग्यात बातम्या पाहणं शक्य होत नाही, त्यांना सायंकाळी या बातम्या म्हणजे
पर्वणीच असते. विदर्भातील काही शाळांनी एबीपी माझाच्या या अतिशय लोकप्रिय झालेल्या
बातम्या वाचनाचा प्रयोग उत्स्फूर्तपणे राबवला. आधी फक्त मजकूराच्या म्हणजे टेक्स्ट
फॉरमॅटमध्ये असलेल्या या बातम्या अलीकडेच व्हिडिओ स्वरुपात देण्याचा निर्णय झाला.
व्हिडिओ फॉरमॅटमधील या बातम्याही खूप लोकप्रिय होत आहेत. एबीपी माझाचं हे स्मार्ट
व्हिडिओ बुलेटिन व्हॉट्सअप प्रमाणेच फेसबुक आणि यूट्यूबही अपलोड होत असतं.

महाराष्ट्र
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
Gopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्ला
Sadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी
Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement