712 वाशिम: मजुरांची गरज नाही, पेरणीपासून काढणीपर्यंत काम करणारं मशीन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2017 08:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतातील पीक काढणीच्या काळात शेतकऱ्याला मजुरांची गरज असते. मात्र आता मजुरांशिवाय आणि त्याहून कमी दरात काढणी करता येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र करडानं लेबरलेस शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय. कसा? ते पाहूया..