712 सोलापूर: शेवग्याने करोडपती बनवलं, बाळासाहेब पाटील यांची यशोगाथा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
घरा समोर किंवा शहरातही अगदी सहज दिसणारा शेवगा एखाद्याला लखपतीही बनवू शकतो. आणि याच विषयावर सोलापूरच्या बाळासाहेब पाटील यांनी पुस्तक लिहीलंय. शेवग्याच्या लागवडीतून आलेले अनुभव यात त्यांनी लिहीलेत. केवळ शेवग्याच्या उत्पादनावर बाळासाहेब महिना एक लाखांचा नफा कमावतायत.