712 : सिंधुदुर्ग : भात उत्पादक शेतकऱ्यांना केरळमधील कृषी आर्मीची मदत

Continues below advertisement
सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांचं अर्थकारण भात, काजू आणि आंबा या प्रमुख पिकांवर चालतं. मात्र मजूर टंचाई आणि कमी उत्पादनामुळे इथला भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होता. त्यामुळे पडीक जमिनींचं प्रमाणही वाढत होतं. शेतकऱ्यांची ही चिंता दूर करण्यासाठी केरळहून भात लावणी यंत्र मागवण्यात आलं आहे. जिल्ह्यात एकूण ९०० हेक्टरवर या यंत्राद्वारे लावणी करण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram