712 सिंधुदुर्ग : अवकाळी पावसाचं सावट, आंबा आणि काजू पिकांची काळजी कशी घ्याल?
Continues below advertisement
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यभरातील पिकांना धोका निर्माण झालाय. कीड आणि रोगांच्या वाढीला पोषक असं वातावरण सध्या आहे. आंबा आणि काजू या फळांवर असा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा कोणत्या उपाय योजना कराव्या ते वेंगुर्ल्याच्या फळ संशोधन केंद्रातील तज्ञांकडून जाणून घेऊ.
Continues below advertisement