712 पीक सल्ला: कृषीविषयक सल्ला
Continues below advertisement
मक्यासोबतच मराठवाड्य़ात सोयाबीन, बाजरी, ज्वारी अशा धान्य पिकांचीही लागवड केली जाते. तसच विदर्भातही सध्या भात लावणीला प्रारंभ झालाये. या दोन्ही विभागांमध्ये धान्य पिकांसोबतच कापसाचीही लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील भागांमध्ये पावसाचा खंड पडलाय. अशा वेळी पिकांचं कसं व्यवस्थापन करावं, ते पाहूया..
Continues below advertisement