712 पीक सल्ला: पेरणीवेळी काय काळजी घ्यावी?
Continues below advertisement
राज्यभरात शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी सुरु केलीये. नांगरणी, वखरणी, पेरणीची लगबग सुरु झालीये. या आठवड्यामध्ये राज्यात तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अशा वेळी पेरणी करतांना काय काळजी घ्यावी...कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांचं व्यवस्थापन कसं करावं, हे जाणून घेऊया...या पीक सल्ल्यात...
Continues below advertisement