712 पीक सल्ला: उन्हाळी पिकांच्या लागवडीची काळजी कशी घ्यावी?
Continues below advertisement
रब्बी पिकं सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. तर बऱ्याच ठिकाणी उन्हाळी पिकांच्या लागवडीची तयारी सुरु झाली आहे. अशा वेळी रब्बी पिकांच्या संरक्षणासोबतच उन्हाळी पिकांच्या लागवडीची काळजी घ्यावी लागते. त्यासाठीच पाहूया या आठवड्याचा पीक सल्ला...
Continues below advertisement