712 पंढरपूर: एकाच शेतात 30 ते 35 जातींची द्राक्षे
Continues below advertisement
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक यशोगाथा आपण पाहिल्या. त्यातील काहींनी २ ते ३ जातींच्या द्राक्षांची लागवड केली होती. मात्र आज आपण जाणार आहोत अशा बागेत जिथे द्राक्षाच्या तब्बल ३० ते ३५ जाती आहेत. पंढरपूरच्या कासेगावातील आर्वे कुटुंबाची ही बाग आहे. दीड ते दोन एकरात देशी-विदेशी जातीच्या द्राक्षांचं त्यांनी संवर्धन केलंय.
Continues below advertisement