712 : कोल्हापूर : नियमित दुग्धोत्पादनासाठी सिडर तंत्रज्ञानाचा वापर
Continues below advertisement
चांगल्या दुग्धोत्पादनासाठी जनावरांच्या प्रजनन संस्थेवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जनावर वेळेत माजावर आल्यास दुग्धोत्पादनात खंड पडत नाही. त्यासाठी कृत्रिम रेतनाची पद्धत सध्या रुढ होतेय.
Continues below advertisement