712 : खरिपातील धान्याच्या उत्पादनात 40 लाखांची घट होण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2017 08:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्र सरकारनं नुकतंच यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. यामध्ये देण्यात आलेली आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. हा खरीप हंगामातला पहिलाच अंदाज आहे. शेतमाल बाजारात येई पर्यंत हा अंदाज बदलण्याची शक्यता आहे.