712 : धान्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jun 2018 08:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या खऱीप हंगामातील राज्यातील पेरणी क्षेत्र १५२ लाख हेक्टर इतकं आहे. कापासाच्या पेरणी क्षेत्रात मात्र घट बघायला मिळतेय. गेल्या वर्षी 42 लाख हेक्टरवर असणारा पेरा, यंदा ३६ लाख हेक्टरवर आलाय. सोयाबीनची पेरणी ३६ लाख हेक्टरवर, तर तुरीची पेरणी १६ लाख हेक्टरवर होईल. तर तांदळाचं पेरणी क्षेत्र १६ लाख हेक्टर इतकं असणार आहे.