712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषाची बाजारपेठ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2018 09:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकतीच रेशीम कोषाची बाजारपेठ सुरु करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर ही बाजारपेठ सुरु करण्यात आली होती. मात्र नुकतीच सुरु झाली असल्याने रेशीम कोषांची आवक फारच कमी झाली. वाढत्या तापमानामुळे सध्या उत्पादनही कमी होतंय. या कारणानं ही बाजारपेठ आठवड्यातून केवळ दोन दिवस सुरु राहणारेय. गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस ही बाजारपेठ सुरु राहील. जूननंतर बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज आहे. त्यानुसार बाजारही नियमित सुरु करण्यात येईल, असं म्हटलं जातंय.