712 : नवी दिल्ली : देशात हरभरा खरेदी रखडली, 6 हजार कोटींचं नुकसान
Continues below advertisement
तूर खरेदीची जी अवस्था होती, तिच आता हरभऱ्याचीही झाली आहे. देशातील खरेदी केंद्रांमध्ये हरभऱ्याची फार कमी प्रमाणात खरेदी झाली आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ६ हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे.
Continues below advertisement