712 बीड: हरभरा खरेदीसाठी बाजार समितीची अनोखी शक्कल
Continues below advertisement
बीडमधील अंबाजोगाई बाजार समितीने एक नवं उदाहरण निर्माण केलंय. २९ मे ही सरकारी खऱेदी केंद्रांवरील हरभरा खरेदीची शेवटची मुदत होती. ती वाढवण्यासाठी राज्यातील अनेक भागातून मागणी करण्यात आली. तेव्हा १३ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली. मात्र एवढ्या कालावधीतही संपूर्ण हरभरा खरेदी होणं काहीसं कठीण होतं. मात्र अडत व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे या बाजार समितीमध्ये रेकॉर्ड ब्रेक खरेदी झालीये.
Continues below advertisement