712 अकोला: मुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी खास टिप्स
Continues below advertisement
मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन पाठोपाठ ज्या कडधान्याची लागवड केली जाते, तो म्हणजे मूग. मुगाची लागवड प्रामुख्याने आंतरपीक म्हणून केली जाते. मुगाच्या लागवडीमुळे जमिनीचा पोतही सुधारतो. मात्र या पिकाची लागवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया..
Continues below advertisement