या आठवड्यातील टॉप 5 मराठी मालिका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jun 2016 06:58 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बार्क इंडिया'ने 23 व्या आठवड्यातील मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?
3
नंबर 1 मालिका: चला हवा येऊ द्या (झी मराठी)
4
नंबर 2 मालिका: पसंत आहे मुलगी (झी मराठी)
5
नंबर 3 मालिका: नांदा सौख्यभरे (झी मराठी)
6
नंबर 4 मालिका: तू माझा सांगाती (कलर्स मराठी)
7
नंबर 5 मालिका: चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा (झी मराठी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -