निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
ऑलिम्पिकमधील तिची निर्णायक 'सुवर्ण झेप'!
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 08:24 PM (IST)

बहामासची धावपटू शॉनाए मिलरने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटरच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
1
जमैकाच्या शेरिका जॅक्सनला या स्पर्धेत कांस्य पदक मिळाले असून तिने ही स्पर्धा पूर्ण 49.85 सेकंदात पूर्ण केली.
2
सिन्हुओ या वृत्त संस्थेनुसार, सोमवारी झालेल्या या स्पर्धेत अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स विजयाची प्रमुख दावेदार होती. मात्र, तिला निर्णायक क्षणी मागे टाकत, मिलरने 49.44 सेकंदात ही स्पर्धा जिंकली.
3
बहामासची धावपटू शॉनाए मिलरने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटरच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
4
या स्पर्धेच्या निर्णायक क्षणी मिलरने एक डाय मारून ही स्पर्धा जिंकली.