ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2022 | शुक्रवार 


 1.  कर्जवसुलीसाठी बँका तुम्हाला धमकावतात? धमक्या देऊ नका... वसुली एजंट्ससाठी RBI ची नवी नियमावली https://cutt.ly/hXrhGjo 


 2.   राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार   https://cutt.ly/RXrxDZQ   मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'या' तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व निवडणुका https://cutt.ly/fXrfvV4  


 3.  महाराष्ट्रातील 20 पैकी 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे, तर सर्व मंत्री कोट्यधीश, मंत्रिमंडळाची सरासरी संपत्ती 47 कोटी.. मंगलप्रभात लोढा सर्वाधिक श्रीमंत.. एडीआरच्या अहवालातील विश्लेषण https://cutt.ly/TXrfxKk 


 4.  'खातेवाटप पुढील दोन दिवसात'; मंत्री विजयकुमार गावित यांनी स्पष्टच सांगितलं खातेवाटप रखडण्याचं कारण https://cutt.ly/cXrfnVP  विस्ताराला 40 दिवस, आता खातेवाटपही रखडलं! महत्वाची दोन कारणं, ज्यामुळं खातेवाटपाची प्रतीक्षा https://cutt.ly/MXrfRcE  पंकजा मुंडे यांचं भाष्य, फडणवीसांचं मौन, खडसेंची भाजपवर टीका आणि महाजन यांचं प्रत्युत्तर https://cutt.ly/8XrfYdU 


 5. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद, तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी , भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर https://cutt.ly/uXrfKjH 


 6.  जालन्यातील आयकर छाप्यामध्ये मोठं अपडेट! आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता   https://cutt.ly/cXrjKte   120 कोटी रुपयांचा बेहिशोबी कच्चा माल, 56 कोटींची रोकड, 14 कोटींचे दागिने; जालन्यातील कारवाईवर आयकर विभागाचे परिपत्रक जारी https://cutt.ly/eXrf7yI 


 7.  मध्यरात्री ते आले अन् त्यांनी वाचवलं...! नदीपात्रात वाहून जाणाऱ्या कुटुंबाला पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलं जीवनदान https://cutt.ly/0Xrf5Nr  


 8.  'मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग झाला, आता याच मार्गावर बुलेट ट्रेन', मंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा  https://cutt.ly/TXrgoIb   35 वर्ष राजकारणात, आज रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची खंत https://cutt.ly/uXrgddK 


 9. दिल्लीत मास्कसक्ती, मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांमध्ये वाढ, मास्कसक्ती होणार? https://cutt.ly/dXrghEO      राज्यात शुक्रवारी 1975 कोरोना रुग्णांची नोंद तर 1904 रुग्ण कोरोनामुक्त, https://cutt.ly/lXrjcRK 


 10.  पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट https://cutt.ly/tXrgxAi  उजनी, वीर धरण 100 टक्के भरलं; चंद्रभागेचं पाणी मंदिरांमध्ये, देव हलविण्यास सुरुवात https://cutt.ly/hXrgnrg भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली, गगनबावडा चौकातून घाट वाहतुकीसाठी बंद https://cutt.ly/fXrgm6S 


 ABP माझा डिजिटल स्पेशल 


मंकीपॉक्सपासून वाचायचंय? करायचं काय? कसा करणार बचाव? https://cutt.ly/7XrhnEi 


 ABP माझा स्पेशल 
पुन्हा मैदानात दिसणार दादाची दहशत, वर्ल्ड लीजेंड्सविरुद्ध संभाळणार इंडिया महाराजा संघाची धुरा https://cutt.ly/yXrgDV4 


Jalgaon : राजकीय मतभेद बाजूला! शिंदे गटात भाऊ तर शिवसेनेत बहीण, रक्षाबंधनाला आले एकत्र https://cutt.ly/iXrgHzz 


CM Eknath Shinde : मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे दरे या मूळ गावी, गावकऱ्यांकडून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक  https://cutt.ly/xXrgLe1 


Shiv Sena : शिंदे गट दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार, प्रत्येक प्रभागात असणार कार्यालय https://cutt.ly/jXrgVKi 


Indigenous vaccine : पशुपालकांना दिलासा! आता लंपी त्वचा आजारावर रामबाण उपाय, स्वदेशी 'लंपी प्रो वॅक्सीन' लसीचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ https://cutt.ly/RXrg0Nv


 युट्यूब चॅनल  - https://www.youtube.com/abpmajhatv 


 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


 फेसबुक https://www.facebook.com/abpmajha  


 ट्विटर  - https://twitter.com/abpmajhatv 


 टेलिग्राम  - https://t.me/abpmajhatv 


 कू  - https://www.kooapp.com/profile/ABPMajha