पोलिसांच्या हातातली काठी आता ‘हायटेक’ !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेतनच्या या प्रयत्नांना यशही मिळालं आहे. हॉलिवूडमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून चेतनला पोलिसांच्या हायटेक काठीची कल्पना सूचली
चेतन नंदने नाशिकमधी हायटेक काठीचे फीचर्स – जीपीएस, टॉर्च, मेटल डिटेक्टर, कॅमेरा, इलेक्ट्रिक शॉक, बॅटरी इत्यादील संदीप यूनिव्हर्सिटीत शिकतो. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात चेतन शिकतोय.
सुरक्षेसाठी लाकडी किंवा फायबर काठी घेऊन फिरणाऱ्या पोलिसांच्या हाती आता ‘हायटेक काठी’ पाहायला मिळणार आहे.
या हायटेक काठीसाठी चेतनला दोन ते तीन वर्षे मेहनत घ्यावी लागली.
चेतनने तयार केलेल्या हायटेक काठीचा उपयुक्त असल्याचे लक्षात आल्यानंतर, चंद्रपूर पोलिसांनी 134 काठ्या वापरण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात महाराष्ट्रभरातील पोलिसांच्या हातात ही हायटेक काठी पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.
नाशिकमधील एका तरुणाने पोलिसांसाठी हायटेक काठी तयार केली आहे. चेतन नंदने असे या संशोधक तरुणाचे नाव आहे.
का काठीसाठी सुमारे 9 हजार ते 10 हजार रुपये खर्च आला आहे. मात्र, कल्पना सत्यात उतरल्याने त्याला आनंद झाला आहे.
पोलिसांना अत्याधुनिक बनवण्यासाठी चेतन नंदनेचे प्रयत्न सुरु आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -