Splitsvilla च्या आठव्या पर्वातील गौरव अरोरा बनला गौरी अरोरा
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2016 11:27 PM (IST)
1
एमटीव्हीवरील Splitsvilla या कार्यक्रमाचे प्रत्येक पर्व त्यातील नाट्यमय घटनांमुळे हिट होत आहे. नुकत्याच आठव्या पर्वातील एका सहभागी स्पर्धकामुळे हा कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला. या कार्यक्रमाच्या आठव्या पर्वातील गौरव अरोराने लिंग बदल करुन गौरी अरोरा झाली आहे.
2
(सर्व फोटो: गौरव अरोरा फेसबुक पेज)
3
. त्याच्या या नव्या आवतारात ही अतिशय सुंदर दिसत आहे.
4
त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरील नाव बदलून गौरी अरोरा केले आहे.
5
पण आता त्याने लिंग बदल करुन गौरी अरोरा झाली आहे.
6
गौरवने पहिल्यांदा भारतीय टीव्ही शोमधून स्वत:ला बायसेक्शुअल असल्याचे घोषित करुन सर्वांचेच लक्ष वेधले होते.