हे 'बिग बॉस मराठी'चं घर नाही, बस आहे...
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2018 09:51 PM (IST)
1
फोटो पाहून हे 'बिग बॉस मराठी'चं घर आहे, असं तुम्हाला वाटलं असेल ना? पण तुमचा अंदाज चुकला आहे. ही आहे एक बस....
2
3
अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलडाणा, जळगाव, वाशिम, औरंगाबाद या भागात ही बस फिरणार आहे.
4
ही बस उद्यापासून महाराष्ट्राच्या भ्रमंतीवर निघणार आहे
5
बिग बॉसच्या घराची झलक या बसमध्ये पाहायला मिळणार आहे.
6
या बसमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरातील गार्डन एरिया, लिव्हिंग रुम आणि कन्फेशन रुम तयार करण्यात आलं आहे.
7
'बिग बॉस मराठी'च्या घराचा सेट चक्क एका बसमध्ये तयार करण्यात आला आहे.