Zero Hour With Sarita Kaushik : लोकसभेसाठी एकाच नावाचे अनेक उमेदवार! चकवा पद्धत आजही सुरू
सलमान शेख | 23 Apr 2024 11:08 PM (IST)
Zero Hour With Sarita Kaushik : लोकसभेसाठी एकाच नावाचे अनेक उमेदवार आढळले आहेत. याला चकवा पद्धत म्हटले जाते, ती आजही सुरू आहे.. पाहा झीरो अवर