✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour With Sarita Kaushik : मूड मराठवाड्याचा, मराठा आंदोलनाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार का?

सलमान शेख   |  23 Aug 2024 09:01 PM (IST)

Zero Hour With Sarita Kaushik : मूड मराठवाड्याचा, मराठा आंदोलनाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार का?


 


हे देखील  वाचा


Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...
यवतमाळ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा सुरू केला असून सध्या ते विदर्भात मनसैनिकांच्या भेटी घेत आहेत. सोलापूरमधून सुरु केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात राज ठाकरेंनी 2 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, सुरू असलेल्या दौऱ्यात त्यांच्याकडून विधानसभा उमेदवारांची घोषणा होत असून आत्तापर्यंत 7 मतदारसंघांत त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आज यवतमाळ येथील वणीमध्ये राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा मेळावा होता. या मेळाव्यात व्यासपीठावर राज ठाकरे बोलत असताना मनसेकडून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मनसेचं शक्तीप्रदर्शन करण्यात येत होतं. त्याचवेळी, पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीकडे पाहत राज ठाकरेंनी भाषण केलं, त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालंय .

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour With Sarita Kaushik : मूड मराठवाड्याचा, मराठा आंदोलनाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार का?

TRENDING VIDEOS

Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव2 Hour ago

Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही4 Hour ago

Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या4 Hour ago

Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर4 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.