✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour With Sarita Kaushik : JP Nadda यांचं 'ते' वक्तव्य संघाला रुचलं नाही का?

सलमान शेख   |  14 Jun 2024 10:05 PM (IST)

लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी.. भाजपला आता संघाची गरज नाही, असं वक्तव्य केलं... एकीकडे त्यांना मिसकोट केले हे सांगितल्या गेले पण त्यानंतर भाजप-संघाच्या संबंधांविषयी सर्वांच्याच भूवया उंचावल्या..   खर तर मोहन भागवत ह्यांनी गेली १० वर्ष आपल्या प्रत्येक भाषणात केंद्रातील सरकारच्या कामाचे कौतुक केलेय ... काही निरीक्षणे हि नोंदवली असतील, काही सूचना केल्या असतील पण सार्वजनिक रित्या टीका नव्हती.  पण निवडणुकीच्या निकालानंतर संघाकडून वारंवार होणाऱ्या टीका आणि नाराजीमुळे.. संघ आणि भाजपमध्ये आलबेल आहे का? हा प्रश्न साहजिकरित्या उपस्थित होतोय .. मात्र संघाच्या या भूमिकेला छेद देणारं वक्तव्य थेट अयोध्येतून आलं आहे.. राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी, आचार्य सत्येंद्र दास महाराजांनी.. इंद्रेश कुमार आपल्या अपयशाचं खापर भाजपवर फोडत असल्याचा, पलटवार केलाय.. पाहूयात..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour With Sarita Kaushik : JP Nadda यांचं 'ते' वक्तव्य संघाला रुचलं नाही का?

TRENDING VIDEOS

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?2 Hour ago

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी5 Hour ago

Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक5 Hour ago

Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.