Zero Hour : OBC आरक्षण बचाव आंदोलनाचं काय होणार? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team
Updated at:
20 Nov 2023 11:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरक्षणात वाटेकरी वाढणार असं म्हणत राज्यातले ओबीसी नेते आक्रमक झालेत.. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी स्थिती निर्णाम होत असतानाच विजय वडेट्टीवारांनी भुजबळांच्या भुमिकेचा विरोध केला.. फरक हा कि सर्वात जास्त राजकीय नेतृत्व जरी मराठा असलं तरीही मनोज जरांगेच्या समोर ती सर्व मंडळी शांत आहेत. मात्र एक रॅली झाली आणि ओबीसींमध्ये हि दरी निर्माण झाली ... त्यामुळे संख्येने मोठा असणारा जरी ओबीसी समाज असला, तरी त्यात संभ्रमही निर्माण होऊ शकतो, समाज नेत्यांच्या गटात वाटल्या हि जाऊ शकतो ... त्यामुळे पुढच्या ओबीसी मेळव्यात नाकी काय चित्र दिसते त्यावरून नक्की काय राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटलेत हे कळेल. तुर्तास वेळ झालीय, आपल्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची..