✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : पवारांनी ठरवलं विधानसभेचं टार्गेट, मारणार बाजी की होणार रिग्रेट?

abp majha web team   |  11 Jul 2024 09:51 PM (IST)

Zero Hour : पवारांनी ठरवलं विधानसभेचं टार्गेट,   मारणार बाजी की होणार रिग्रेट? उद्या होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत, एक अतिरिक्त उमेदवार असल्यामुळे.. सर्वच पक्षांकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जातेय.. बैठका घेतल्या जातायत.. मोर्चेबांधणी सुरूय.. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार मैदानात आहेत.. हे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआकडून रणनीती आखली गेलीय.. पुरेसं संख्याबळ असल्याचा दावाही त्यांनी केलाय.. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत, एबीपी माझाचे प्रतिनिधी राजू सोनवणे... विधान परिषद निवडणूक स्पेशल यासाठी म्हणतोय.. कारण, आजच्या भागात आपण विश्लेषण करणार आहोत... अवघ्या काही तासांवर आलेल्या विधान परिषद निवडणुकीचं... बरोबर चोविस तासांनंतर राज्यातल्या अकरा विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागलेला असेल.. आणि महायुती असो की महाविकास आघाडी... यांच्यातला एक उमेदवार पराभुत झालेला असेल.. 
खरंतर, एक काळ होता..  खऱंतर, विधान परिषद असो की राज्यसभा.. दोन्ही सभागृहातील निवडणुका शक्यतो बिनविरोध व्हायच्या.. या निवडणुकांसाठी लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क असल्यानं.. यात इतके डावपेच आखले जायचे नाही.. राजकीय पक्षांच्या आमदारांच्या संख्येवरुन त्यांच्या विधान परिषदेत किंवा राज्यसभेतल्या जागांचा आकडा ठरायचा.. याच बिनविरोध निवडणुका जणू आपल्या समृद्ध राजकीय परंपरेचाच भाग बनल्या.. मात्र, आता काळ बदलल्या.. एक-एक मतासाठी राजकीय डावपेच आखले जावू लागले..आताही राज्यात असंच चित्र आहे.. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह ठाकरेंनी आपले आमदार हॉटेल्समध्ये ठेवलेत.. कारण, इथं एक-एक मताला महत्व आहे.. 
गेल्या पाच वर्षांमध्ये राजकीय गणितं इतकी बदलून गेलीएत..  गेल्या विधानसभेला राज्यात जिथं सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी असे चार प्रमुख पक्ष होते.. तिथ आज दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक भाजप, एक काँग्रेस.. असे सहा प्रमुख पक्ष बनलेत..
त्यामुळे राज्यात ग्रामपंचायतीच्याही निवडणुका लागल्या.. तरी त्या प्रतिष्ठेच्या बनतात... आणि हेच आपण गेल्या अडीच वर्षांमध्ये पाहतोय...आणि त्याला विधान परिषदेच्याही निवडणुका अपवाद उरल्या नाहीएत. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : पवारांनी ठरवलं विधानसभेचं टार्गेट, मारणार बाजी की होणार रिग्रेट?

TRENDING VIDEOS

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?1 Hour ago

Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण1 Hour ago

Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग1 Hour ago

Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?2 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.