Zero Hour : सांगलीत ठाकरे गट काँग्रेसमध्ये घमासान ; Vishwajeet Kadam यांची भूमिका Exlusive
abp majha web team | 21 Mar 2024 11:12 PM (IST)
Zero Hour : सांगलीत ठाकरे गट काँग्रेसमध्ये घमासान ; Vishwajeet Kadam यांची भूमिका Exlusive वंचितसोबत न जुळणारं समिकरण.. सांगलीवरुन सुरु झालेला संघर्ष.. आणि महाविकास आघाडी समोरची आव्हानं.. ही दिवसेंदिवस वाढतच चाललीएत.. ज्या सांगलीवर शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरु झालंय.. त्याच्यात सर्वात महत्वाचं नाव आहे.. विश्वजीत कदम.. त्यांच्याशीच चर्चा करण्यासाठी आपण जावूयात गेस्ट सेंटरला....