Zero Hour Toll : टोलच्या मुद्द्यांवरुन राज्य केलं सरकारला टार्गेट, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team Updated at: 09 Oct 2023 11:09 PM (IST)
२०१५मध्ये १२ टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसीच्या ५३ टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटीला टोल आकारला जात नाही, असे फडणवीस यांनी म्हटलंय... याबाबतच एबीपी माझाने ठिकठिकाणच्या टोलनाक्यावरून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय...