✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने भरला अर्ज ; राजकीय वर्तुळात खळबळ

abp majha web team   |  29 Apr 2024 09:39 PM (IST)

Zero Hour : शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने भरला अर्ज ; राजकीय वर्तुळात खळबळ बातमी राजकीय नेत्याची... पण आपल्या राज्यातील नव्हे तर शेजारच्या.. कर्नाटकमधून... हादरवून ठेवणारी... सत्तेचा माज काय असू शकतो ह्याचे किळसवाणे उदाहरण.. माजी पंतप्रधानांचा मुलगा आणि नातूवर सेक्स स्कँडलचा आरोप..  जो आहे एनडीएचा लोकसभेचा उमेदवार.. त्या बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोतच.. पण तिथे वळण्याआधी, सुरूवात करुया महाराष्ट्रातील राजकीय बातमीने...  सत्ता कोणाला नकोय ...अनेक साधू संतांनाही राजकारणाची मेनका खुणावत असते हे आपण बघितलंय.. असंच एक उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळालं.. स्वामी शांतिगिरी महाराजांंनी, गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यानंतर आज पुन्हा एक अर्ज भरला..  आणि नवा ट्विस्ट निर्माण झाला.. कारण शांतिगिरी महाराजांनी पक्षाच्या नावापुढे शिवसेना असं लिहिलं.. महायुतीकडून अद्याप जागा कुणाला? उमेदवार कोण? हे ठरलेलं नाही.. अशातच स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.. अर्ज भरल्यावर शांतिगिरी महाराजांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने भरला अर्ज ; राजकीय वर्तुळात खळबळ

TRENDING VIDEOS

BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव15 Minutes ago

Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी31 Minutes ago

Sujay Vikhe-Patil Ahilyanagar Celebration Ahilyanagar Mahapalika Election Marathi News ABP Majha36 Minutes ago

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग17 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.