Zero Hourविधानसभेला ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देणार?Ambadas Danveयांच्या 'त्या'वाक्याची चर्चा
जयदीप मेढे | 12 Sep 2024 10:06 PM (IST)

Zero Hourविधानसभेला ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देणार?Ambadas Danveयांच्या 'त्या'वाक्याची चर्चा
एखाद्या मुस्लिम उमेदवारामध्ये निवडून येण्याचं मेरीट असेल तर आम्ही नक्की उमेदवारी देऊ, ठाकरेंची शिवसेना हिंदुत्ववादीच, मात्र त्याचा अर्थ आम्ही कुणाच्या विरोधात आहोत असंही नाही, अंबादास दानवेंचं वक्तव्य.MIM ही विघातक शक्ती, त्यांच्याशी युुतीबाबत कुठलीही चर्चा नाही, अंबादास दानवेंचं माझाकडे मोेठं वक्तव्य.