✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?

जयदीप मेढे  |  12 Sep 2024 10:22 PM (IST)
ABP News

Zero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?
एकीकड़े भाजपनं मिशन विधानसभा सुरु केलंय.. त्यासाठी नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचंही वाटप झालंय.. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मध्यरात्री वर्षावर महत्त्वपूर्ण बैठक झालीये. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस अनुपस्थित होते, त्यामुळे फडणवीसांच्या अनुपस्थित नेमकं काय झालं याची उत्सुकता आहे.  विधानसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर शिवसेनेनं केलेल्या अहवालावरही चर्चा झालीये. बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल, दादा भुसे, उदय सामंतही उपस्थित होते.   


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.