✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य मतदारांची यादी एबीपी 'माझा'च्या हाती

जयदीप मेढे   |  05 Sep 2024 10:47 PM (IST)

Zero Hour : ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य मतदारांची यादी एबीपी 'माझा'च्या हाती
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे सांगलीत येऊ शकले नाहीत असं सांगत विश्वजीत कदमांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.. मात्र उद्धव ठाकरे आज दिवसभर मातोश्रीच्या बाहेर पडलेच नाहीत, तिथेच काही कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी झाल्या अशी माहिती आहे.. असो.. राहुल गांधी यांनी सांगलीची निवड का केली यावरुनही दिवसभर चर्चा रंगली.. लोकसभेत याच जागेवरुन शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाला होता.. आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारासमोर काँग्रेसने बंडखोर विशाल पाटलांना उभा केलं होतं आणि निवडूनही आणलं होतं.. या मुद्द्यावरुन महायुतीतील शिवसेनेनं उबाठा शिवसेनेला खिजवण्याची संधी सोडली नाही.. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या, ते अधोरेखित करण्यासाठीच राहुल गांधी सांगलीत आले होते अशी मांडणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलीय.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य मतदारांची यादी एबीपी 'माझा'च्या हाती

TRENDING VIDEOS

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report2 Hour ago

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?2 Hour ago

NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report2 Hour ago

Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?2 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.